Mohan Dube

मी मोहन दुबे, पत्रकारिता क्षेत्रातील व्यावसायिक अनुभव असलेला मीडिया प्रोफेशनल आहे. पुणे येथे पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर गेल्या 14 वर्षांपासून विविध माध्यमांमध्ये सक्रियपणे कार्यरत आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच डिजिटल मीडिया या तिन्ही क्षेत्रांमध्ये काम करण्याचा व्यापक अनुभव मला लाभला आहे. विशेषतः राजकीय घडामोडी, गुन्हेगारी विषयक बातम्या आणि सामाजिक प्रश्नांवर सखोल व तथ्याधारित वृत्तांकन करण्यामध्ये माझी विशेष पकड आहे. वेगवान, अचूक आणि विश्वासार्ह पत्रकारिता हेच माझ्या कामाचे वैशिष्ट्य असून, जनतेपर्यंत सत्य आणि महत्त्वाच्या घडामोडी प्रभावीपणे पोहोचवण्याचा मी सातत्याने प्रयत्न करत आहे.
कळमसरा व कुभांरखान जि.प. शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप कळमसरा (प्रतिनिधी): विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळावी या उद्देशाने...
जामनेरमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला प्रारंभ; नगराध्यक्षा साधना महाजन यांचे पालकांना आवाहन जामनेर | प्रतिनिधी संपूर्ण देशभर...