महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला असून त्यात भाजप २१, शिवसेना १३, राष्ट्रवादी अजित पवार गट ९ अशा एकुण ४३ मंत्र्याचा समावेश असणार आहे. पण, पहिल्या टप्यात भाजपचे १७, शिवसेनेचे १० आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ मंत्री शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.१४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला आहे. भाजप 21, शिवसेना 13, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 9 मंत्री अशा एकूण 43 मंत्र्यांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात भाजपचे 17, शिवसेनेचे 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 7 मंत्री शपथ घेतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
भाजपचे संभाव्य मंत्री (२१)
चंद्रशेखर बाबनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, मंगलप्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार किंवा योगश सागर, संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, निलेश राणे, विजयकुमार गावित, देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे, गोपीचंद पडळकर

शिवसेना शिंदे गटाचे संभाव्य मंत्री (१३)
दादा भुसे, उद्य सामंत, शंभूरजा देसाई, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, योगेश कदम, बालाजी किणीकर, प्रकाश आबिटकर
राष्ट्रवादी अजित पवागर गट संभाव्य मंत्री (९)
छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनजंय मुंडे, आदिती तटकरे, धर्मरावबाबा अत्राम, अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, दत्ता भरणे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप, सुनील शेळके
+ There are no comments
Add yours