चाळीसगाव, दि. १५ जून २०२५ :
चाळीसगाव तालुक्यातील मौजे कोंगानगर येथे आज दुपारी शेतात काम करत असताना विजेचा अचानक फटका बसून तिघांचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे.
मृत व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
- लखन दिलीप पवार (वय 14 वर्षे, रा. कोंगानगर)
- दशरथ उदल पवार (वय 24 वर्षे, रा. कोंगानगर)
- समाधान प्रकाश राठोड (वय 9 वर्षे, रा. जेहूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद)
या दुर्घटनेत दिलीप उदल पवार (वय 35 वर्षे) हे जखमी झाले असून त्यांच्यावर चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Great read! It’s refreshing to see content that breaks down complex topics like blackjack with clarity and depth. For those diving into AI tools, the AI Advertising Assistant is a solid starting point. Keep up the steady progress!