0 min read
उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र राजकीय

“माहिती अधिकारालाच हरताळ? एकुलती ग्रामपंचायतीवर संशयाची छाया

जामनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!  जामनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या कारभारावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, एकुलती गावातील विकासकामांमध्येही भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात [more…]

0 min read
उत्तर महाराष्ट्र गुन्हेगारी महाराष्ट्र

जामनेर तालुक्यात धक्कादायक घटना: चिंचखेडा बुद्रुक परिसरात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह!

जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक परिसरात 28 मार्च 2026 रोजी एक खळबळजनक घटना उघडकीस आली. गावठाण दोन शिवारात एका अज्ञात व्यक्तीने झाडाला फाशी घेतल्याचे समोर आले. [more…]

0 min read
उत्तर महाराष्ट्र गुन्हेगारी महाराष्ट्र राजकीय

स्व. प्रशांत वाघ मृत्यू प्रकरणी न्यायासाठी कुटुंबीयांची मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

जळगाव जिल्ह्यातील स्वर्गीय प्रशांत दिलीप वाघ यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले असून, न्यायाच्या मागणीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची [more…]

0 min read
उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र

टाकळी बु. ग्रामपंचायतीत सिंचन विहिरी मंजुरीवरून वाद

मनमानी कारभाराचे आरोप, चौकशीची मागणी तीव्र मोहन दुबे जामनेर (प्रतिनिधी) : टाकळी बु. ग्रामपंचायतीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला असून, सिंचन विहिरींच्या मंजुरी प्रक्रियेत मोठ्या [more…]

0 min read
उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र

भागदरा ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहार! ; कागदोपत्री कामांमागे भ्रष्टाचाराचा सडका वास

विकासाच्या नावाखाली लूट? भागदरा ग्रामपंचायतीत लाखोंचा खेळ उघड! कामं गायब, बिलं पास! भागदरा ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर! जामनेर तालुक्यातील भागदरा गावाच्या विकासाच्या नावाखाली निधीचा अपव्यय [more…]

1 min read
उत्तर महाराष्ट्र गुन्हेगारी महाराष्ट्र

जामनेरमध्ये आत्महत्येप्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप; सीआयडी चौकशीची मागणी

जामनेर (प्रतिनिधी):जामनेर येथील कै. प्रशांत दिलीप वाघ यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी [more…]

1 min read
उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र

भुसावळमध्ये २० मार्च रोजी ‘अनंतकोटी’ नाट्यप्रयोग; वसतिगृह उभारणीसाठी निधी संकलनाचा उपक्रम

Bhusawal (प्रतिनिधी) : श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे ‘अनंतकोटी’ या नाट्यप्रयोगाचे आयोजन शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. हा [more…]

1 min read
उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र

जामनेरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण; संघटन बळकट करण्याचा निर्धार

Jamner : पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६ अंतर्गत जामनेर शहर मंडळ भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी सिद्धगड भवानी मंदिर येथे प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. [more…]

0 min read
उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र

शेंदुर्णीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण

गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भव्य सोहळा जामनेर : तालुक्यातील शेंदुर्णी येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवसृष्टी व अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण मोठ्या उत्साहात [more…]

0 min read
उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र

भागदारा ग्रामपंचायतीतील विकासकामांवर भ्रष्टाचाराचा संशय; जिल्हास्तरीय चौकशीची मागणी

जामनेर : जामनेर तालुक्यातील भागदारा ग्रामपंचायतीत मागील पाच वर्षांत झालेल्या विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अनेक कामे केवळ [more…]