जागतिक एड्स दिन निमित्ताने जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती व सामान्य रुग्णालयतर्फे विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव दि. 30 ( जिमाका ): १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो, या दिवसाच्या निमित्ताने समाजात वेगवेगळ्या गटांमध्ये एच आय व्ही/ [more…]