मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थराज्यातील ग्रामपंचायतीमध्ये ९ जानेवारीला काम बंद आंदोलन
पुणे: बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानवीय हत्येनंतर महाराष्ट्रातील समाजमन हेलावले आहे. या महाभयानक हत्येमुळे राज्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य भयभीत [more…]