1 min read
उत्तर महाराष्ट्र

मेणगाव ग्रामपंचायतची माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ!

जामनेर तालुक्यातील मेणगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी विस्तार अधिकारी यांनी दिलेल्या प्रथम अपील निर्णयाला केराची टोपली दाखविल्याचा प्रकार घडलेला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे कि, माहिती अधिकार [more…]