महिन्यात दोनदा तालुका स्तरावर आयोजित होणार तक्रार निवारण दिन – मीनल करनवाल
तक्रारी, विविध प्रकारच्या समस्या या अत्यंत जलद पद्धतीने वेळच्यावेळी सोडवल्या जाणार जळगाव/ प्रतिनिधी- वर्षानुवर्ष साचलेल्या त्याच त्या तक्रारी जिल्हा परिषदेची संबंधित असलेल्या कार्यालया अंतर्गत येणाऱ्या [more…]