गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन;प्रशासनाचा कारवाईकडे कानाडोळा!
जामनेर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने गौण खनिज उत्खनन सुरू आहे. या संदर्भात तहसील प्रशासनाला तक्रार केल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याची प्रकरण नागरिकांकडून [more…]