जामनेर : ” त्या “मारहाण प्रकरणातील खरा सूत्रधार अद्याप फरार कसा?
जामनेर काही दिवसांपूर्वी जामनेरचे पापड उद्योजक प्रफुल्ल नहाटा यांना स्थानिक गुंडांकडून धमकी आणि मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात जामनेर पोलिसांनी चार जणांना ताब्यात [more…]