जामनेर: जुनी इमारत पाडतांना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन मजुरांना सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात यश
कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसल्याने ठेकदारावर कारवाई होणार का? जामनेर : जामनेर शहरात जुनी पंचायत समितीची इमारत पाडण्याचे काम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली [more…]