शेतकरी आत्महत्यांबाबत जिल्हा प्रशासन आणि विद्यापीठाचा सामंजस्य करार
जळगाव, दि. 4 – जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्यात शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण शोधण्यासाठी आणि उपजीविकेसाठी सरकारी हस्तक्षेपाचा अभ्यास [more…]