IMPACT : अनधिकृतपणे जाहिरात फलक,बॅनर लावणाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या गिरीश महाजन यांच्या सूचना
जामनेर शहरात लागलेल्या अनधिकृत होर्डिंग ्स आणि जाहिरात फलकांवर त्वरित कारवाई करण्यात याव्या अशा सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत. [more…]