मीनल करनवाल जळगाव जिल्हा परिषदेच्या नवीन सीईओ

राज्य शासनाने आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित यांची बदली करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. अंकीत यांची संभाजीनगर जिल्ह्यात बदली झाली आहे.संभाजीनगरातील विभागीय आयुक्त कार्यालयातील नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभागात अधिक्षक अभियंता म्हणून त्यांची निवड झाली आहे.

तर जळगावच्या जिल्हा परिषद च्या नवीन सीईओ पदी  मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून 2019 IAS बॅचच्या मिनल करनवाल नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्या आहेत. यापूर्वी त्या मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड, सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, ITDP, नंदुरबार तर प्रशिक्षणकाल पूर्ण, भंडारा जिल्हा येथे कार्यकाळ पूर्ण केला आहे. मिनल करणवाल ह्या उत्तराखंड राज्यातील देहरादून जिल्ह्यातील रहिवासी आहेत त्याचे शिक्षण हर दिल्ली येथे झाले आहे. 

मिनल करणवाल यांनी यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड, आणि सहाय्यक जिल्हाधिकारी आणि प्रकल्प अधिकारी, ITDP, नंदुरबार येथे काम केले आहे. 

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours