संघटन पर्व अंतर्गत भाजपा जळगांव जिल्ह्याची आढावा बैठक संपन्न

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थितीत…

जळगांव येथे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे, प्रदेश सरचिटणीस श्री.विजय चौधरीश्री. रविजी अनासपुरे यांच्या उपस्थितीत भाजपा जळगांव जिल्ह्याची संघटन पर्व अंतर्गत आढावा बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीत उपस्थित मार्गदर्शक यांनी उपस्थित जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनां बुथ सशक्तीकरण, सदस्यता अभियान व सक्रीय सदस्य नोंदणी संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील राजकीय स्थिती व आगामी संघटनात्मक निवडणूक बाबत माहिती जाणून घेतली.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्यासह प्रदेश सरचिटणीस श्री.विजय चौधरी, श्री.रवीजी अनाजपुरे, आ.श्री.सुरेश (राजुमामा) भोळे, आ.श्री.अमोल हरिभाऊ जावळे, भाजपा जिल्हाध्यक्ष, भाजपा जिल्हा व तालुका पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Mohan Dube https://navrashtratimes.in/

नमस्कार मी मोहन दुबे, जर्नलिझम अँड मास्क कम्युनिकेशन मध्ये पदवी चे शिक्षण घेतले असून गेल्या 12 वर्षापासून विविध इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत होतो.

You May Also Like

More From Author

+ There are no comments

Add yours