मिनी गोल्फ स्पर्धेत जामनेर येथील महाविद्यालयास ऐतिहासिक सुवर्णपदकाची प्राप्ती
जामनेर येथील गी.द.म. कला, के.रा.न. वाणिज्य व म.धा. विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा दिनेश चव्हाण हिने श्री जे.जे.टी. विश्वविद्यालय, झुंझुनू, राजस्थान येथे आयोजित केलेल्या अखिल भारतीय [more…]