एमसीएमसी ची पूर्व परवानगी न घेता समाज माध्यमात प्रचार करणाऱ्या पाच उमेदवारांना बजावली नोटीस
जळगाव दि. 8 विधानसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समितीची कोणतीही परवानगी न घेता परस्पर सोशल माध्यमांवर जाहिरात [more…]