नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्रीपदाच्या नियुक्तीला नाराजी नाट्यामुळे स्थगिती
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून महायुतीत एकमत नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून नाशिक आणि रायगडमधील पालमंत्र्यांच्यापदाला स्थगिती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.रायगड [more…]