अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी प्रफुल्ल लोढा यांना अटक 9 जुलै पर्यंत कोठडी
जामनेर नगरीतील एका व्यावसायिकावर अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याप्रकरणी मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी प्रफुल्ल लोढा [more…]