“तीन पिढ्यांचा साहित्यिक वारसा उजळला; साताऱ्यात शेंदुर्णीच्या गोपीचंद जावळेंचा सन्मान”
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गोपीचंद जावळे यांची कविता सादर, साहित्यिक परंपरेचा गौरव जळगाव : जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील रहिवासी अॅड. गोपीचंद वसंत जावळे यांची [more…]