फेरफार नोंद व ७/१२ साठी लाच; जामनेरचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला
जामनेर :जामनेर तालुक्यातील तलाठी कार्यालयात फेरफार नोंद व ७/१२ उताऱ्यावर नाव दाखल करून देण्यासाठी लाच मागणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. वसीम राजु [more…]