जिल्हा वार्षिक नियोजनच्या 756 कोटी रूपयाच्या निधीतून 91.60 टक्के निधी वितरित ; राज्यात आघाडी
सर्व शासकीय यंत्रणांनी 31 मार्चपूर्वी आपले कामं पूर्ण करावेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश जळगाव दि. 21 ( जिमाका वृत्तसेवा ) जिल्हा वार्षिक नियोजनमधून जिल्ह्यात [more…]