महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक अडचणी सोडविण्यासाठी २३ जानेवारी रोजी संवाद कार्यक्रमाचे आयोजन
जळगाव : शासकीय सेवेत काम-काज करत असतांना अधिकारी आणि कर्मचारी यांचे स्वतःच्या सेवा विषयक बाबींकडे दुर्लक्ष होत असते. याच कारणामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नती, सेवानिवृत्तीचे लाभ मिळण्यास [more…]