शहरातील एका चौकाला अरण्यऋषी’ पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली यांचे नाव देण्याची मनसेची मागणी
‘अरण्यऋषी’ पद्मश्री मा. मारुती चितमपल्ली यांच्या नाव एक चौकाला द्यावे.. मनसे ची मागणी.. जळगाव शहरात पर्यावरणप्रेमी विचारांची रुजवात व्हावी, शहरातील नागरिकांना निसर्गप्रेमाचे भान निर्माण व्हावे [more…]