मराठा समाजातील एक विवाह ऐसा भी….
चुकीच्या प्रथा-परंपरांना फाटादेणारा कौतुकास्पद लग्नसोहळा लग्नसोहळ्याच्या निमित्ताने होणाऱ्या अनेक चुकीच्या गोष्टी, प्रथा-परंपरा सध्या नव्याने चर्चेत आल्या आहेत. आपल्याच पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील हगवणे प्रकरणाचे निमित्त झाले [more…]