जिल्हाधिकारी यांची संवेदनशीलता – मुक्या जीवांसाठी तत्परता!
जळगाव – जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात एका कुत्र्याला गंभीर दुखापत झाल्याचे निदर्शनास आले. शारीरिक इजा आणि संसर्गामुळे वेदनेने विव्हळणाऱ्या त्या मुक्या जीवाकडे पाहताच जिल्हाधिकारी आयुष [more…]