जामनेर शहरात अनधिकृत होर्डिंग, बॅनरबाजीला ऊत – नगरपालिकाच देतेय सूट ?
अनधिकृत फ्लेक्स लावणाऱ्यांवर कधी होणार कारवाई? जामनेर: जामनेर शहरात अनधिकृत फ्लेक्स लावण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. शहरातील अनेक चौक आणि परिसरात मोठमोठे अनधिकृत होर्डिंग [more…]