भाजप जळगाव जिल्हा (पूर्व) मोर्चा व आघाडी जिल्हाध्यक्ष जाहीर
जामनेर प्रतिनिधीदिनांक 3 ऑक्टोबर 2025 भारतीय जनता पार्टी जलगाव जिल्हा (पूर्व) तर्फे विविध मोर्चा व आघाड्यांचे जिल्हाध्यक्ष जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ [more…]