जामनेरमध्ये सरकारी बांधकामाच्या ठिकाणावर अवैध रेतीचे सावट
जामनेरमध्ये नवीन पशु चिकित्सालयाचे बांधकाम वादात; बांधकामासाठी लागणारी रेती येते कुठून? सरकारी बांधकामाच्या ठिकाणी अवैध रेती वापराचे आरोप जामनेर– शहरातील जुन्या पंचायत समितीची इमारत पाडून [more…]