उबाठा गटाला मोठा धक्का; माजी महापौर नितीन लढ्ढा आणि जयश्री महाजन भाजपमध्ये दाखल
जळगाव शहरात भाजपला नवसंजीवनी, प्रवेश सोहळ्यात कार्यकर्त्यांचा उत्साह जळगाव – आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. शहरातील उबाठा गटाचे प्रमुख [more…]