शहराचा नगराध्यक्ष कोण होणार? आरक्षणाची संपूर्ण यादी एका क्लिकवर
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वी मोठी राजकीय घडामोड झाली आहे. राज्यातील २४७ नगरपालिका आणि १४७ नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण बुधवार जाहीर करण्यात आले आहे. नगरविकास [more…]