विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी प्रयत्न करावे: शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
विद्यार्थ्यांना आंनददायी, गुणवत्तापुर्ण शिक्षण देण्यासाठी मंत्री भुसे यांनी सांधला शिक्षकांशी संवाद धुळे, दिनांक 11 एप्रिल, 2025 : राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढीसाठी [more…]