संशयास्पद मृत्यूने जामनेर तालुक्यात खळबळ – प्रदीप चांदणे मृत अवस्थेत, हत्या की अपघात?
जामनेर प्रतिनिधी :जामनेर तालुक्यातील हिवरखेडा गावात घडलेल्या एका संशयास्पद मृत्यूने परिसरात खळबळ उडाली आहे. गावातील रहिवासी प्रदीप कडू चांदणे (वय 45) यांचा मृतदेह सकाळी आढळून आला. या [more…]