मुंदखेडा गाव हादरले – घरगुती वादातून पत्नीची चाकूने हत्या, आरोपी अवघ्या काही तासांत पोलिसांच्या ताब्यात
जामनेर (दि. 18 सप्टेंबर): तालुक्यातील मुंदखेडा गावात घरगुती वादाने भीषण रूप धारण करत एक हृदयद्रावक घटना घडली. गावातील बाळु विश्वनाथ भिल या व्यक्तीने धारदार चाकूने [more…]