बातमीची दखल : भागदरा दूषित पाणी प्रकरणाला झटपट प्रतिसाद
मुख्याधिकारी मीनल करनवाल यांच्या सूचनेनंतर प्रशासनाची तातडीची कारवाई जामनेर तालुका : भागदरा गावातील पाणीपुरवठ्यातून मृत पक्ष्यांचे सांगाडे व कचरा बाहेर येत असल्याच्या धक्कादायक घटनेची दखल [more…]