जळगाव : खासदाराच्याच मुलीची छेडछाड, धक्काबुक्की – न्यायासाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची पोलीस ठाण्यात धाव
जळगाव/मुक्ताईनगर -महाशिवरात्रीनिमित्त मुक्ताईनगर मध्ये आदिशक्ती मुक्ताबाई ची यात्रा भरते या यात्रेमध्ये फिरण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची कन्या कृषीिका ही यात्रेत गेली होती, यादरम्यान काही [more…]