जामनेर महाविद्यालयातील प्रा. डॉ. विजयेंद्र पाटील यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मान
जामनेर | जामनेर महाविद्यालयातील कला शाखेचे समन्वयक प्रा. डॉ. विजयेंद्र विश्वनाथ पाटील यांना महाविद्यालयात आयोजित आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेळोवेळी राबविलेल्या [more…]