राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा विश्वजित पाटील यांचा राजीनामा; शिवसेना प्रवेशाच्या चर्चांना उधाण!
जळगाव | प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) युवक काँग्रेसच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदाचा तसेच प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा विश्वजित मनोहर पाटील यांनी दिल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. [more…]