माळपिंप्रीत कृषीदूतांचे आगमन; ‘रावे’ अंतर्गत १० आठवड्यांचा कृषी उपक्रम
माळपिंप्री : डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत (रावे) रब्बी २०२५–२६ साठी अंतिम वर्षाचे कृषी विद्यार्थी माळपिंप्री येथे दाखल झाले आहेत. पुढील [more…]